कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत शेतकरी समितीच्या निवडणुकीची तयारी सुरु आहे. इथे राजश्री निवडणुकीसाठी उभी आहे तर तिथे रणजित शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतोय. गुलाबने तिच्या side ने एक बाई संजूचं मन जिंकण्यासाठी पाठवली आहे. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale